आधार कार्डसंबंधी आजपासून ‘हे’ महत्त्वाचे 5 नियम लागू; सावधान!Aadhaar Update Rules
Aadhaar Update Rules: आधार कार्ड (Aadhaar Card) हे आता केवळ एक ओळखपत्र नसून, प्रत्येक नागरिकाची डिजिटल ओळख आहे. या ओळखीचा गैरवापर, खोटी माहिती देणे किंवा डेटा हॅक करणे हे आता गंभीर गुन्हे ठरतील. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच UIDAI (Unique Identification Authority of India) ने आधार कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंड आणि शिक्षेची तरतूद … Read more