८ व्या वेतन आयोगामुळे ‘हे’ भत्ते रद्द होणार? येथे पहा! 8th Pay Commission
8th Pay Commission : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी ८ वा वेतन आयोग (8th Pay Commission) लवकरच लागू होण्याची शक्यता असल्याने उत्सुकता वाढली आहे. प्रत्येक वेतन आयोगात वेतन संरचना आणि भत्त्यांच्या नियमांमध्ये मोठे बदल केले जातात. जाणकारांच्या मते, यावेळी केंद्र सरकार ‘कमी भत्ते, अधिक पारदर्शकता’ या सूत्रावर भर देण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काही भत्ते रद्द … Read more