मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात! Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin Yojana नमस्कार, लाडक्या बहिणींनो! तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी (हप्ता) लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ठरलेल्या या योजनेच्या निधी वाटप प्रक्रियेला आजपासून … Read more