गव्हाचे ‘हे’ वाण निवडा! उत्पादन जबरदस्त आणि चवीलाही नंबर 1 wheat best variety
wheat best variety : रब्बी हंगाम सुरू झाला असून, शेतकरी आता गव्हाच्या पेरणीच्या तयारीला लागले आहेत. यावर्षी वाढत्या थंडीमुळे आणि पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गव्हाच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जास्त उत्पादन देणारे आणि त्याचबरोबर खाण्यासाठी उत्तम असलेले गव्हाचे वाण निवडणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपल्या गरजेनुसार योग्य वाणाची निवड कशी करावी, यासाठी … Read more