शेतकरी बंधूनसाठी आनंदाची बातमी. ज्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यांच्यासाठी e-kyc सुरू. anudan e-KYC update

anudan e-KYC update महाराष्ट्रभरातील शेतकरी बांधवांसाठी, विशेषतः ज्यांना अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचा फटका बसला आहे, त्यांच्यासाठी शासकीय मदत हा एक मोठा दिलासा असतो. शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमाही झाले. मात्र, हजारो शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यात अद्यापही मदतीची रक्कम पोहोचलेली नाही. जर तुमचा ‘फार्मर डिजिटल आयडी’ (Farmer … Read more

कृषी यांत्रिकीकरण योजना: कडबा कुट्टी, पॉवर टिलरवर मिळवा ५०,००० रुपयांपर्यंत अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज. MAHA DBT Krishi Yantrikikaran Scheme

MAHA DBT Krishi Yantrikikaran Scheme शेतीला आधुनिकतेची जोड देणे आज काळाची गरज बनली आहे. पिकांच्या अवशेषांचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा जनावरांसाठी चारा तयार करण्यासाठी ‘कडबा कुट्टी’ (Chaff Cutter) यंत्राचा मोठा उपयोग होतो. मात्र, अनेक लहान शेतकऱ्यांना ही यंत्रे विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. याच समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत (Krishi Yantrikikaran Scheme) विविध … Read more

घरकुल योजनेचे रोजगार हमीचे पैसे जमा झाले की नाही? असे तपासा मोबाईलवर! Gharkul Yojana Check Payment Status.

Gharkul Yojana Check Payment Status जर तुमचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असेल, किंवा तुम्ही रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला माहिती आहे का? घरकुल बांधताना तुम्हाला सरकारकडून बांधकामासाठी मिळणाऱ्या रकमेव्यतिरिक्त, रोजगार हमी योजनेतून (MNREGA) सुमारे २८,००० रुपये मजुरी म्हणून मिळतात. हे पैसे तुमच्या जॉब कार्डवर … Read more

जॉब कार्ड धारकांसाठी अतिमहत्त्वाची सूचना! आता e-KYC करणे अनिवार्य. MGNREGA e-KYC UPDATE

MGNREGA e-KYC UPDATE नमस्कार मित्रांनो, जर तुमच्याकडे मनरेगा (MGNREGA) जॉब कार्ड असेल, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने आता सर्व जॉब कार्ड धारकांसाठी e-KYC (ई-केवायसी) करणे बंधनकारक केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला मनरेगा अंतर्गत मिळणारे लाभ थांबवले जाऊ शकतात. जॉब कार्ड का आवश्यक आहे? MGNREGA e-KYC UPDATE मनरेगा जॉब … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अतिवृष्टी आणि रब्बी अनुदानाचे वाटप पुन्हा सुरू. anudan update

anudan update मित्रांनो, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान आणि रब्बी हंगामातील निविष्ठा अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून थांबलेली अनुदानाची वितरण प्रक्रिया पुन्हा एकदा पूर्ण जोमाने सुरू झाली आहे! या जिल्ह्यांमध्ये वितरणाला सुरुवात :anudan update आज, धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे. यासोबतच, वाशिम, … Read more

शेतकरी ओळख क्रमांक संबंधित समस्या आणि उपाय: गट जोडणे, जमीन काढणे आणि अप्रूव्हल प्रक्रिया! Farmer ID

Farmer ID डिजिटल युगात शेती आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. परंतु हा आयडी बनवताना येणाऱ्या अडचणी, जसे की आयडी अप्रूव्ह न होणे, जमीन गट जोडायचा राहणे किंवा विकलेली जमीन आयडीतून काढणे यांसारख्या समस्या अनेक शेतकऱ्यांना भेडसावतात. या सर्व समस्यांवरचा अचूक आणि सविस्तर उपाय आज आपण या लेखातून … Read more

डाळिंब लागवडीसाठी मिळवा १००% अनुदान! असा करा अर्ज ! PoCRA Scheme

PoCRA Scheme नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (PoCRA) राज्यातील निवडक २१ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. हवामान बदलांना तोंड देण्यासाठी शेतीला अधिक सक्षम करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या या योजनेच्या पोर्टलवर डाळिंब लागवडीसाठी १००% अनुदानावर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोकरा योजनेत समाविष्ट असलेल्या गावातील शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी … Read more