विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता शिक्षणाचा खर्च सरकार करणार,Education News:
एज्युकेशन’ योजना: ओबीसी, ईबीसी, डीएनटी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी Education News:ओबीसी, ईबीसी, आणि डीएनटी प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘प्रधानमंत्री यशस्वी’ योजनेअंतर्गत ‘टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल’ या उपक्रमामुळे इयत्ता ९ वी ते १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता येणार आहे. या योजनेतून पात्र विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च सरकार उचलणार आहे. … Read more