ओला दुष्काळ जाहीर झाल्या नंतर मिळणारी मदत…. Drought Declaration Norms ;
महाराष्ट्रात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याचे निकष आणि त्याचे फायदे Drought Declaration Norms ;अतिवृष्टी किंवा सततच्या जोरदार पावसामुळे शेती आणि जनजीवनाचे मोठे नुकसान होते, यालाच ओला दुष्काळ असे म्हणतात. हा दुष्काळ पावसाच्या कमतरतेमुळे नाही, तर पावसाच्या अतिरेकामुळे उद्भवतो. जेव्हा १० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस होतो, तेव्हा त्याला अतिवृष्टी म्हणतात. ओला दुष्काळामुळे पिके पाण्याखाली जातात, त्यांची मुळे कुजतात … Read more