मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम; “दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर…Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा देत दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची … Read more